Saturday, May 16, 2009

MUMBAI-Maharashtra-News-Inf.by ashok Hindocha

Indiatimes | My Mail| Make MT your home page |





मुंबई

फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात

Loading... OK
Maharashtra Times Indiatimes Web
English Marathi
Powered by Quillpadकसं शोधाल



पहिलं पान महाराष्ट्रदेश विदेश ग्लोबल महाराष्ट्र अर्थ क्रीडा संपादकीय ई-चावडी मैफल मैत्रीण यंग झोन करिअर कंप्युटर etc. भविष्य हसा लेको लोकसभा-०९ New

मुंबई l ठाणे + कोकण l पुणे + प. महाराष्ट्र l नाशिक + उ. महाराष्ट्र l नागपूर + विदर्भ l मराठवाडा l सीमाभागातून l मटा फोकस

लोकसभा निवडणूक निकाल: काँग्रेसचे प्रणव मुखर्जी जंगीपूरमधून विजयी । भाजपचे यशवंत सिन्हा हझारीबागमधून विजयी । झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी कोडेरमामधून विजयी । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी । काँग्रेसचे पी. चिदंबरम शिवगंगातून पुर्नमतमोजणीत विजयी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढामधून विजयी । भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह विजयी । भाजपच्या मनेका गांधी आंवलातून पुर्नमतमोजणीत विजयी । भाजपचे मुरली मनोहर जोशी वाराणसीतून विजयी । राष्ट्रीय जनता दलचे लालू प्रसाद यादव सरणमधून विजयी आणि पाटलीपुत्रमधून पराभूत । काँग्रेसचे मोहम्मद अझरुद्दीन मुरादाबादमधून विजयी । भाजपचे वरुण गांधी पिलीभीतमधून विजयी । काँग्रेसचे नवीन जिंदाल कुरुकक्षेत्रमधून विजयी । काँग्रेसचे दिपिंदर सिंग हुडा रोहतकमधून विजयी । काँग्रेसचे अजय माकन नवी दिल्लीतून विजयी । भाजपचे लालकृष्ण अडवाणी गांधीनगरमधून विजयी । तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी दक्षिण कोलकातामधून विजयी । भाजप पराभव मान्य केला । भाजपचे जसवंत सिंह दार्जिलिंगमधून विजयी । समाजवादी पक्षाच्या जया प्रदा रामपूरमधून विजयी । काँग्रेसच्या प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईतून विजयी । समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव कनौजमधून विजयी । अजमेरमधून काँग्रेसचे सचिन पायलट विजयी । भाजपचे नवज्योत सिंग सिद्धू अमृतसरमधून विजयी । काँग्रेसचे कमल नाथ छिंडवाडातून विजयी । विदिषा मतदारसंघातून भाजपच्या सुषमा स्वराज विजयी । श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला विजयी । भाजपचे शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिबमधून विजयी । प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी तिरुपतीमधून विजयी । झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा सिंगभूममधून विजयी । माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा हसनमधून विजयी । नॅशनल काँग्रेसचे मेहबूब बेग अनंतनागमधून विजयी । काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिनिआ दक्षिण गोव्यातून विजयी । काँग्रेसचे शशी थरुर तिरुअनंतपूरममधून विजयी । भाजपचे लालूभाई पटेल दमणमधून विजयी । काँग्रेसचे पी एम हमदुल्ला लक्षद्विपमधून आणि के सुधाकरन (कॉ) कन्नूरमधून विजयी । जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव मधेपूरमधून विजयी । दिल्लीतल्या सगळ्या जागांवर काँग्रेस विजयी । राष्ट्रीय जनता दलच्या हिना सहाब सिवानमधून पराभूत । केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी खम्मममधून पराभूत । भाजपचे मानवेंद्र सिंह बारमेरमधून पराभूत । हाजीपूरमधून लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान पराभूत ।
मनसेनं अशी खाल्ली युतीची मतं...
16 May 2009, 1528 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअरबुकमार्क/शेअर करा

Del.icio.us Google Bookmarks

Facebook Yahoo MyWeb

StumbleUpon Reddit
और >>
सेव प्रतिक्रिया फॉन्ट:


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई


मुंबईतल्या सहा आणि ठाणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदारसंघांमधल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या उमेदवारांना मिळालेली मतं आणि विजयी उमेदवाराचं मताधिक्य....मनसे उमेदवारांना मिळालेली मतं पाहिली तर, शिवसेना-भाजप युतीच्या पानिपताचं कारण सहज लक्षात येतं.

दक्षिण मुंबई
मिलिंद देवरा (काँग्रेस) - २ लाख ७२ हजार ४११
बाळा नांदगावकर (मनसे) - १ लाख ५९ हजार ७२९
मोहन रावले (शिवसेना) - १ लाख ४६ हजार ११८
मताधिक्यः १ लाख १२ हजार ६८२

दक्षिण मध्य मुंबई
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - २ लाख ५७ हजार ५२३
सुरेश गंभीर (शिवसेना) - १ लाख ८१ हजार ८१७
श्वेता परुळकर (मनसे) - १ लाख ०८ हजार ८४१
मताधिक्यः ७५ हजार ७०६

उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख १९ हजार ३५२
महेश जेठमलानी (भाजप) - १ लाख ४४ हजार ७९७
शिल्पा सरपोतदार (मनसे) - १ लाख ३२ हजार ५५५
मताधिक्यः १ लाख ७४ हजार ५५५

उत्तर मुंबई
संजय निरुपम (काँग्रेस) - २ लाख ५५ हजार १५७
राम नाईक (भाजप) - २ लाख ४९ हजार ३७८
शिरीष पारकर (मनसे) - १ लाख ४७ हजार ५०२
मताधिक्यः ५७७९

ईशान्य मुंबई
संजय पाटील (राष्ट्रवादी) - २ लाख १३ हजार ५०५
डॉ. किरीट सोमय्या (भाजप) - २ लाख १० हजार ५७२
शिशिर शिंदे (मनसे) - १ लाख ९५ हजार १४८
मताधिक्यः २ हजार ९३३

वायव्य मुंबई
गुरुदास कामत (काँग्रेस) - २ लाख ५३ हजार ८९९
गजानन कीर्तिकर (शिवसेना) - २ लाख १५ हजार ४८४
शालिनी ठाकरे (मनसे) - १ लाख २३ हजार ८८५
अबू आझमी (सपा) - ८४ हजार ४११
मताधिक्यः ३८ हजार ४१५

ठाणे
संजीव नाईक (राष्ट्रवादी) - ३ लाख ०१ हजार ०००
विजय चौगुले (शिवसेना) - २ लाख ५१ हजार ९८०
राजन राजे (मनसे) - १ लाख ३४ हजार ८४०
मताधिक्यः ४९ हजार ०२०

कल्याण
आनंद परांजपे (शिवसेना) - २ लाख १२ हजार ४७६
वसंत डावखरे (राष्ट्रवादी) - १ लाख ८८ हजार २७४
वैशाली दरेकर (मनसे) - १ लाख ०२ हजार ०५६
मताधिक्यः २४ हजार २०२

भिवंडी
सुरेश टावरे (काँग्रेस) - १ लाख ८२ हजार ७८१
जगन्नाथ पाटील (भाजप) - १ लाख ४१ हजार ६१६
देवराज म्हात्रे (मनसे) - १ लाख ०७ हजार ०८५
आर. आर. पाटील (सपा)- ३२ हजार ७६५
मताधिक्यः ४१ हजार १६५

पालघर
बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी) - २ लाख २३ हजार २३४
चिंतामण वनगा (भाजप) - २ लाख १० हजार ८७४
दामू शिंगडा (काँग्रेस) - १ लाख ६० हजार ५७०
मताधिक्यः १२ हजार ३६०





या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रिंट मेल Discuss शेअरबुकमार्क/शेअर करा

Del.icio.us Google Bookmarks

Facebook Yahoo MyWeb

StumbleUpon Reddit
और >>
सेव प्रतिक्रिया फॉन्ट:

संबंधित बातम्या
मुंबईत सेना-भाजपा युतीला मनसेची नाट
राजचा एकविरेच्या चरणी माथा
विधानसभेला मनसेचा धुमाकूळ?
राज 'दहशतवादी', वरुण 'इडियट'
राज यांची याचिका फेटाळली
'राज'कारण शिजतंय...'सदिच्छा' नेमकी कसली?
'राजभेटी'त झाली ट्रॅफिकवर चर्चा!
हिंदुत्व विकासाला मारक का आहे?
राजने उधळली मोदी-गडकरींवर स्तुतिसुमने
इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा
कामगारांसाठी सेना-मनसेमध्ये खेचाखेची
राज-उद्धव यांचा 'आघाडी प्रयोग'?
राजचे सरदार, ठरणार 'असरदार'?
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नयेः राज ठाकरे
महिला-तरुणांचे 'मनसे' मतदान?



तुमचा प्रतिसाद
या विषयावर पत्र लिहिणारे तुम्ही पहिलेच






या विभागातील बातम्या

महाराष्ट्रातही ‘सोनियांचे वारे-न्यारे’
काँग्रेस आघाडीच राज्यात नं.१ पोलिस
न्यायमूर्ती-काझमींत शाब्दिक चकमक
टाटा हॉस्पिटलात औषध घोटाळा
आणखी »

मुंबई
सेनेला ना मनसेला, महाराष्ट्र काँग्रेसला
मनसेनं अशी खाल्ली युतीची मतं...
महाराष्ट्रातील निकालांचे अपडेट
मुंबईत सेना-भाजपा युतीला मनसेची नाट
महाराष्ट्रातही ‘सोनियांचे वारे-न्यारे’
आणखी »


नव्या सरकारचे नेतृत्व मनमोहन सिंग करतील असे सोनिया गांधींनी जाहीर केले.
आजचे फोटो | हॉट फोटो | फोटोगॅलरी
मटा बटन | 'मटा'च्या साइटवर करा मराठी टायपिंग |

विडिओ आणखी विडिओ »

यूपीएच्या कार्याचा विजयः पवार

लालूंच्या लालटेनचा धुव्वा

डॉ.मनमोहनच PM : सोनिया





मटा विशेष
फ्युचर ऑफ महाराष्ट्र

महाराष्ट्र आज वयाच्या पन्नाशीत प्रवेश करतो आहे. यानिमित्ताने ‘फ्युचर ऑफ महाराष्ट्र’चा घेतलेला वेध...


आपल्या सचिनची फोटोबायोग्राफी...
नवे वर्ष, नवे संकल्प
जय जय जय जय हो!

आणखी »


क्रीडा
मुंबईचा आटापीटा
आयपीएलच्या साखळी सामन्यातील अखेरचे दोन सामने जिंकण्यासाठी मुंबई आटापिटा करीत आहेत.
वॉर्नला मोह आवरला नाही
पंजाब जिंकला,इरफान चमकला
मराठी स्कोअरकार्ड
आणखी »

ताज्या
बातम्या हिट
बातम्या मोस्ट
ईमेल्ड मोस्ट
कमेन्टेड
देश पातळीवर विजयी आणि पराभूत झालेले प्रमुख उमेदवार (1946 hrs)
मुंबईचं आव्हान संपुष्टात...चेन्नईसमोरही नांगी टाकली (1927 hrs)
राहुल गांधींना मिळणार 'कॅबिनेट' बक्षिसी? (1808 hrs)
पराभूत घोषित केलेल्या मनेका गांधी विजयी (1814 hrs)

आणखी »




ई मेल नवीन यूजर? नोंदणी
यूज़र आइडी:

पासवर्ड:
पासवर्ड विसरलातआठवण ठेवा

ई मेल नवीन यूजर? नोंदणी
यूज़र आइडी:

पासवर्ड:
पासवर्ड विसरलातआठवण ठेवा



आमची शिफारस
पेटंटशाही
गिनिपिगशाही
माणूसपण उरेल काय?
भ्रामक विकासविद्येने केलेला अनर्थ!
Live Marathi Cricket Scorecard
आणखी »

आयटाइम्स

आलिया,२५,बंगळुरु

शिल्पा,२१,गोवा




मी समलिंगी तरुणी नाहीः सेलेना जेटली
यातले तुम्ही कोणते स्टार आहात?
पूजा बेदीचा ब्लॉग
मनमोहन Vs अडवाणी
आणखी »




भविष्य
आता आकाशातले ग्रहतारे मराठी महाजालात अवतरून तुमचं रोजचं राशिभविष्य मराठीत...
मे महिन्याचे भविष्य
आठवड्याचे भविष्य
आणखी »

अर्थ
नव्या सरकारचे प्राधान्य 'स्टिम्युलस पॅकेज'ला
शेअर बाजारात उत्साह
आयडीबीआयची ठेवींवरील व्याजदरांत कपात
बजाज अलायन्सची लाभदायी योजना
कर्जरोख्यांची सुरक्षा घ्या!
आणखी »

शेअर बाजार


अन्य सूचकांक | बाजारातील आकडेमोड



ET Portfolio Wizard.



हिट लिंक

चकोर सेक्स टॉक वॉलपेपर



Shop
T-shirts that talk Rs. 2376
Silk sarees Rs. 4333

आणखी »
Travel : Air Tickets
Delhi - Mumbai Rs. 1715
Mumbai - Sharjah Rs. 6565


आणखी »

Mobile 58888

Play Bollywood Nishana
Tambola on your mobile
आणखी »


Powered by Indiatimes
About Us | Advertise with Us | Careers @ TIL | Terms of Use | Privacy Policy | Feedback | Sitemap
Copyright © 2009 Bennett Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service
This site is best viewed with Internet Explorer 6.0 or higher Firefox 2.0 or higher at a minimum screen resolution of 1024x768

No comments: